आज दिनांक 22 ऑगस्ट संध्याकाळी पाच वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये पोळा सण उत्साहात व शांततेत संपन्न झाले आहे सिल्लोड शहरातील म्हसोबा मंदिर परिसरामध्ये पोळा सणानिमित्त आमदार अब्दुल सत्तार यांची उपस्थिती होती यावेळेस सिल्लोड शहर पोलिसांच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे