वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील इंदिरा गांधी विद्यालय मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करण्यात आला मेरा युवा भारत, वर्धा व प्रभात किरण युवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज कबड्डी क्रीडा स्पर्धेचे आयोजन आयोजन करण्यात आले. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी इंदिरा गांधी विद्यालयाच्या प्राचार्य अर्चना मुडे होत्या तसेच प्रमुख उपस्थिती ठाणेदार विजय घुले माजी ग्रामपंचायत सतीश काळे जमादार रवी वर्मा पर्यवेक्षक नरेश येडे प्राध्यापक हेमंत पारसडे अनिल