24 ऑगस्टला रात्री 7 वाजता मिळालेल्या माहितीनुसार कुख्यात आरोपी जुनेद अहमद जुबेर अहमद व परवेज अहमद जुबेर अहमद विरोधात उत्तर प्रदेशातील पोलीस ठाण्यात गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असून उत्तर प्रदेश सरकारने या आरोपींना पकडण्यासाठी एक लाख रुपये बक्षीस जाहीर केले होते. दरम्यान गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की हे आरोपी पारडी हद्दीत लपून बसले आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापामार कार्यवाही करून आरोपींना अटक केली व पुढील कारवाईसाठी एसटीएफ प्रयागराज टीमच्या त