आज दिनांक 10 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी एक वाजता च्या सुमारास मंत्री पंकजा मुंडे यांनी ओबीसी उप समितीच्या बैठकीनंतर प्रतिक्रिया दिली असून ओबीसी नेत्यांनी आतापर्यंत जे कुणबी दाखले मराठा समाजाला देण्यात आले आहेत त्या दाखल्याची एक श्वेतपत्रिका काढा यावर एकमत झाले असल्याची यावेळी प्रतिक्रिया दिली.