Install App
nileshchaudhari58
This browser does not support the video element.
अक्राणी: धडगाव पोलीस ठाण्यातील गणेशाचे पर्यावरणपूरक पद्धतीने पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले विसर्जन
Akrani, Nandurbar | Sep 7, 2025
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव पोलीस ठाण्यातील गणेशाचे आज अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पर्यावरण पूरक पद्धतीने गुलालाची उधळण न करता फुलांची उधळण करून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विसर्जन केले.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!