भोर राजगड मुळशी' मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत, विकासकामांना गती देणे व निधीचा योग्य वापर सुनिश्चित करणे यात उद्देशाने आमदार शंकर मांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी साहेब, पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आदींसोबत बैठक घेण्यात आली.