ढोल ताशाच्या गजरामध्ये लाडक्या बाप्पाचे 27 ऑगस्टला स्थापना केली होती त्यानंतर भक्तांच्या घरचा पाहुणचार घेऊन गणराज आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे जिल्ह्यामध्ये जवळपास 2745 गणेशोत्सव मंडळाने गणपती बाप्पाची स्थापना केली यंदा पाच दिवस गणेश विसर्जन चालणार आहे जल्लोषात मिरवणूक काढून गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार आहे कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.यामध्ये पोलीस अधीक्षक,अपर पोलीस अधीक्षक,आठ उप विभागीय पोलीस अधिकारी,३१ पोलीस निरीक्षक, 120....