जुनी कामठी हद्दीत 17 वर्षीय आरोपीने पंधरा वर्षीय पीडीतेला घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान ही घटना पिडिता गर्भवती झाल्यावर उघडकीस आली. याप्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन बालसुधार गृहात पाठविले आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.