आयुष कोमकर हत्या प्रकरणात पोलिसांनी १३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलिसांनी सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याच्यासह १३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर आतापर्यंत दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली