राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या मागे पळू नये, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची निवासस्थानावर प्रतिक्रिया... राज्य सरकारने मनोज जरांगेंना मुंबईत येऊ द्यावं, आणि काय करायचं आहे ते करू द्यावं: वाघमारे ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण संपवण्यासाठीच जरांगे मुंबईत येत आहेत, वाघमारे यांचा आरोप. बीडप्रमाणेच मुंबईही जाळून राज्य सरकारवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न जरांगे करत आहेत, वाघमारेंचा हल्लाबोल..