गंगापूर तालुक्यातील माळीवाडगांव येथे कायगाव /देवगाव रस्त्यावरील मुरूमाच्या ढीगाऱ्यावर जाऊन नांगरे बाभुळगाव येथील दूध उत्पादक शेतकरी दत्तू थोरात जबर जखमी झाले होते त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील घाटीत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.