आज दिनांक 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार गौरी गणपती ची घरोघरी करण्यात आली महाआरती गणपती आगमनानंतर दोन ते तीन दिवसात येणारी गौरी गणपतीची आज घरोघरी आरती करण्यात आली आहे ज्यांच्या घरी गौरी गणपतीचा आगमन होत नाही अशांनी नातेवाईकाकडे जाऊन गौरी गणपतीचे दर्शन केले आहे हिंदू धर्मामध्ये प्रत्येक घरोघरी गौरी गणपतीचं आगमन होते