Download Now Banner

This browser does not support the video element.

सातारा: गणेश विसर्जनासाठी सातारा शहरातील विसर्जन मार्गावरील वाहतुकीत तात्पुरता बदल

Satara, Satara | Sep 4, 2025
सातारा शहरामध्ये दि. 5 व 6 सप्टेंबर रोजी सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती विसर्जन केले जाते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 कलम 34 अन्वये त्यांना प्राप्त झालेल्या अधिकान्वये दि. 5 सप्टेंबरच्या सकाळी 6 वा. पासून 7 सप्टेंबरच्या सकाळी 7 वाजेपर्यंत सातारा शहरातील वाहतुकीमध्ये तात्पुरते बदल केले आहेत. या बदलानुसार राजपथावर कमानी हौद - देवी चौक, मारवाडी चौक- मोती चौकपर्यंत येणारे जाणारे मार्ग सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us