दिनांक 6 सप्टेंबर 2025 रोजी अक्कलकुवा शहरातील विविध मंडळाचे श्री चे विसर्जन मिरवणूक दुपारी एक वाजेपासून सुरुवात झाली होती. सदर अक्कलकुवा शहरातील सर्व मंडळाचे श्री ची मिरवणूक रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू होती. सदर श्री चे विसर्जन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता