पुसद तालुक्यातील माळ पठारावरील मोठ्या गावांपैकी एक असलेल्या शेंबाळेश्वर मार्गावर दिनांक 8 सप्टेंबर रोजी चा सकाळी अंदाचे 8 वाजताच्या सुमारास जनावरांची तुटलेली अनेक खुरे रस्त्यावर दिसल्याने एकाच खळबळ उडताच खंडाळा पोलीस स्टेशनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.