Download Now Banner

This browser does not support the video element.

साकोली: वलमाझरी व खांबा येथील कृषी केंद्राचे परवाणे करण्यात आले निलंबित,गुण नियंत्रण निरिक्षक अधिकारी यांची कारवाई

Sakoli, Bhandara | Sep 4, 2025
साकोली येथील गुण नियंत्रण निरीक्षक अधिकारी कार्यालयातील गुण नियंत्रण निरीक्षक अधिकारी विलास पात्रीकर यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या सूचनेनुसार साकोली तालुक्यातील वलमाझरी व खांबा येथील दोन कृषी सेवा केंद्रावर निलंबनाची कारवाई गुरुवार दि 4 सप्टेंबरला दुपारी दोन वाजता केली आहे शेतकऱ्यांना पक्के बिल न देणे व कृषी केंद्रांना दिलेल्या सूचनांचे पालन न करणे असा ठपका ठेवत प्रेमपुष्पा कृषी केंद्र वलमाझरी व शुभम कृषी केंद्र खांबा यांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us