येवला शहरातील पटेल कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून सोन्याची पोत एलसीडी असा एकोणतीस हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याने यासंदर्भात येवला शहर पोलिसांत वंदना खरात यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक जगधने करीत आहे