श्रीरामपूर शहरातील लबडे वस्ती परिसरात घरासमोरील फुल तोडत असणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मिनी गंठण करणाऱ्या आरोपी श्रीरामपूर शहर पोलिसांनी मोठे शिताफिने जेरबंद केले असून त्यांच्याकडून मिनी गंठण सह एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहे.