डी वाय एस पी कांतीलाल पाटील यांनी निफाड चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून देव द्या देव पण घ्या या संकल्पनेला सदिच्छा भेट दिली उपस्थित मान्यवर सायखेडा पोलीस स्टेशन चे पीआय आपत्ती व्यवस्थापन समिती प्रमुख सागर गडाख बाळू आंबेकर किसन जाधव फकीरा धुळे वैभव जमदाडे लक्ष्मण वाघ अनिल टरले अमीन शहा अनिल गडाख पोलीस पाटील व सायखेडा येथील पोलीस कर्मचारी व चांदोरी येथील सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते