हिंगणघाट खंडाळा (लोणावळा) येथे आयोजित महाराष्ट्रस्तरीय कुडो कॉम्पिटिशन मध्ये हिंगणघाट ची तणुश्री चेतन वाघमारे हिने सिल्वर मेडल पटकावत शहराचे नाव रोशन केले आहे. भारतीय विद्या भवन शाळेतील पाचव्या वर्गात शिकणारी तनुश्री वाघमारे ही सोळाव्या महाराष्ट्रस्तरीय कुडो स्पर्धेसाठी लोणावळा नजीकच्या खंडाळा येथे आली होती. तणुश्री वाघमारेनी सिल्वर मेडल प्राप्त केले तीच्या या कामगरीचे शहरात अभिनंदन करण्यात येत आहे.