Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: वर्धा जिल्हातील तळेगाव टालटुले ते एकुर्ली बस स्टॉप पर्यंतचे रोडचे बांधकाम कधी होईल

Wardha, Wardha | Sep 30, 2025
वर्धा जिल्हातील तळेगाव टालटुले ते एकुर्ली गेल्या अनेक वर्षापासून तळेगाव टाळाटुले ते एकुर्ली रोडचे बांधकाम करण्यात आले नाही त्यामुळे संपूर्ण रोड ऊखडला असून गीट्टी बाहेर निघाली आहे . तळेगाव टालाटूले व एकुर्ली या गावातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी अल्लीपूरला येत असतात मात्र तळेगाव व एकुर्ली हा रोड पूर्ण खराब झाला आहे त्यामुळे याचा त्रास विद्य
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us