जिल्हा स्त्री रुग्णालयातील भ्रष्ट नर्स आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोल कमिटी यांची तक्रार अर्जाद्वारे मागणी उपचारासाठी नर्स आणि कर्मचारी पैसे मागत असल्याचा रुग्णांच्या नातेवाईकांचा आरोप. 03 सप्टेंबर रोजी जिल्हा स्त्री रुग्णालय जालना येथे उपचारासाठी दाखल असणाऱ्या महिलेला जिल्हा स्त्री महिला रुग्णालयात पैसे मागण्यात आले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या घटनेमुळे जोरदार खळबळ उडाली असून उपचारासाठी पैसे मागणाऱ्या नर्स त