पाच दिवसांपूर्वी कोंढाळी बाजारगाव येथे सोलर या बारुद कंपनीत स्फोट झाला, स्फोट इतका भयंकर होता की, त्या स्फोटामध्ये २ कामगारांचा जीव गेला तर जवळपास ३० कामगार गंभीर जखमी झालेत, स्फोटामुळे प्रचंड हादरा बसला असून आजूबाजूच्या क्षेत्रातील मालमत्तेचे नुकसान झालेत, अनेक घर मालमत्तेचे नुकसान झाले याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाद्वारे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले