Download Now Banner

This browser does not support the video element.

फलटण: गौराई आली सोन्याच्या, माणिक मोत्याच्या पावलांनी असे म्हणत शहर आणि तालुक्यात घरोघरी गौराईचे आगमन

Phaltan, Satara | Sep 10, 2024
घरोघरी व सार्वजनिक मंडळानी गणपतीची प्रतिष्ठापना केल्यानंतर मंगळवारी गौराई आली सोन्याच्या, माणिक मोत्याच्या पावलांनी असे म्हणत माहेरवाशीन गौराईचे फलटण तालुक्यात व जिल्ह्यात घरोघरी आगमन झाले.सुहासिनी महिलांनी विधिवत पूजन करून गौरीची स्थापना केली.मंगळवार दि. १० सप्टेंबरला सकाळपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत गौराईचे आगमन झाले. मंगळवारी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखविला जाणारय.  बुधवारी गौरी पूजन व गोड धोड जेवण करुन गौराईंचे स्वागत केले जाणारय तर गुरुवारी भावनिक होऊन निरोप दिला जाणारय.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us