Download Now Banner

This browser does not support the video element.

गडचिरोली: आलापल्ली येथे संप काळात बाईक रॅली काढून आरोग्य कर्मचाऱ्यांचे डेंगू व मलेरिया आजारावर जनजागृती

Gadchiroli, Gadchiroli | Aug 26, 2025
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांचे समायोजन बाबत दिनांक19.08.2025 पासून तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय समोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. तालुका आरोग्य अधिकारी येथील कार्यरत समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सहायिका व इतर अधिकारी कर्मचारी यांनी. संप काळात सुद्धा मानवतेच्या दृष्टिकोनातून लोकांच्या मनात डेंगू व मलेरिया विषयी जनजागृती केली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us