बल्लारपूर तालुक्यातील बल्लारपूर कारवा मार्गावर असलेल्या नालेल्या पूर आल्याने काही नागरिक पुरात अडकले होते. याची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापने पुरात अडकलेल्या कुटुंबाची सध्या पूर्ती राहण्याची व्यवस्था कारवा येथील शिवाजी नाईक शाळेत केली त्यानंतर बल्लापूर तहसील कार्यालयाच्या वाहनाने सर्व नागरिकांना सुखरूप बल्लारपूर तहसील कार्यालयात आणण्यात आले.