Download Now Banner

This browser does not support the video element.

पुसद: आगामी सण उत्सवाच्या निमित्ताने पोलीस विभागाची शहरातील विविध मार्गातून मोटार रॅली रूट मार्च

Pusad, Yavatmal | Sep 2, 2025
दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी चे साडेबारा ते दीड वाजताच्या दरम्यान शहर पोलीस स्टेशन पुसद शहर व वसंतनगर पोलीस स्टेशन परिसरात आगामी गणेश उत्सव व ईद ए मिलाद इत्यादी सण उत्सव संबंधाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टिकोनातून शहरातील प्रमुख विसर्जन मार्ग, मिश्र वस्ती, तसेच संवेदनशील भागातील प्रमुख मार्गाने मोटरसायकल रॅली द्वारे रूट मार्च काढण्यात आला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us