Download Now Banner

This browser does not support the video element.

लोणार: अतिवृष्टीचे अग्रीम सानूग्रह अनुदान देऊन सरसकट नुकसान भरपाई द्या: शिवसेना उबाठा जिल्हा संघटक डॉ. गोपाल बच्छिरे

Lonar, Buldhana | Jul 24, 2025
लोणार तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यास पश्चिम महाराष्ट्र प्रमाणे सरसकट अग्रीम सानूग्रह अनुदान मंजूर करून, युद्ध पातळीवर शेती व घरांच्या पडझडीचे पंचनामे करून संपूर्ण नुकसान भरपाई द्या अन्यथा शिवसेना उ.बा.ठा. पक्षाकडून तीव्र आंदोलन छेडू असा इशारा जिल्हा संघटक डॉ.गोपाल बच्छिरे यांनी २४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता लोणार तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us