लातूर जिल्ह्यात नव्हे तर ईतर जिल्ह्यातही अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे, उदगीरकरानी मात्र पूरग्रस्तांना भरभरून मदत केली आहे,लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी उदगीर दौऱ्यावर आल्या असता विविध सामाजिक संघटनेचेही कौतुक केले, त्याच बरोबर उदगीर तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्या त्या ठिकाणी उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे व तहसीलदार राम बोरगावकर यांनी रात्री बे रात्री त्या पूरग्रस्तांच्या मदतीला धावले,जिल्हाधिकारी यांनी त्याचे कौतुक केले