मोहाडी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्रथामिक शाळेचे मुख्याध्यापक सी. के. बिसेन याचा सेवानिवृत्त निरोप समारंभ प्रसंगी स्वपत्नीक सत्कार करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहाडी ग्रांम पंचायत चे सरपंच नरेंद्रकुमार चौरागडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक ए. के. वंजारी, उपसरपंच मोहनलाल पटले, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी टि डी कावळे, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.