आर्मी शहरातील न्यायालयात आज दिनांक 12 जूनला सकाळी आठ वाजताच्या दरम्यान एक सापडून मला सदर घटनेची माहिती सर्व मित्र अनिकेत पंडित यांना दिले असता अनिकेत पंडित यांनी क्षणाचा ही विनम न करता घटनास्थळी पोहोचले व त्यांनी घेत नसल्याने क्षणाचाही विलंबना करतात आणि न्यायालयात पोहोचले व त्यांनी तात्काळ मन्यार जातीच्या विषारी सापाला तिथून रेस्क्यू केले व त्याच्या नैसर्गिक सहवासात म्हणजेच जंगलात सोडून दिले