Download Now Banner

This browser does not support the video element.

मनपा तर्फे राबविला आम्ही स्वच्छतेचे दुत उपक्रम, झोन क्र १ मधे नागरिकांना सांगितले स्वच्छतेचे महत्त्व

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Jul 17, 2024
'आम्ही स्वच्छतेचे वारकरी' असा उपक्रम महानगर पालिकेतर्फे 17 जुलै रोजी सकाळी 10 वाजे पासून झोन क्रमांक 1 येथे राबवण्यात आला. अशी माहिती मनपा तर्फे सायंकाळी ५ वाजता देण्यात आली. आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली व घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख रवींद्र जोगदंड व सहायक आयुक्त संजय सुरडकर यांच्या नियोजनाखाली आज झोन 01 परिसरात आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या भाविकांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us