Download Now Banner

This browser does not support the video element.

अहमदपूर: सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मराठा समाजाच्या उपसमिती सदस्य पदी निवड

Ahmadpur, Latur | Aug 23, 2025
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मराठा समाजाच्या उपसमिती सदस्य पदी निवड महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाबासाहेब पाटील यांची मराठा समाजाची सामाजिक शैक्षणिक व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या मराठा समाजाच्या उपसमिती सदस्य पदी ना. बाबासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती शासनाने परिपत्रकाद्वारे दिली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us