जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावले जातील. तसेच स्थानिक पातळीवर संघटना मजबूत करण्याच्यादृष्टीकोनातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सध्या प्रयत्न सुरू आहेत, त्यादृष्टीने काम सुरू आहे. आढावा बैठकीत अनेक प्रश्न तडीस लावले जातील, असे आज सावंतवाडी येथे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले.