गडचिरोली : देसाइगंज (वडसा ), सांस्कृतिक भवन नगर परिषद देसाईगंज येथे, ग्रामविकास व पचायतराज विभाग पंचायत सामिती देसाईगंज जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या वतीने आज दिनांक १० सप्टेंबर बुधवारला ' मुख्यमंत्री पंचायत राज अभियान अंतर्गत तालुका स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले . या कार्यशाळेचे सहउद्घाटक म्हणून माजी आमदार कृष्णा गजबे उपस्थित होते. या कार्यक्रमास आमदार रामदास मसराम, माजी उपसभापती गोपाल उईके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ पेंदाम, तहसीलदार डुडुलकर मॅडम, नितिन राऊत, तालुका आरोग्य अधिका