राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत पंचायत समिती सभागृह सालेकसा येथ एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.या कार्यशाळेत ग्रामपंचायत अधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत कर्मचारी ग्राम रोजगार सेवक तसेच संगणक परिचालक आदींचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता कार्यक्रमाची सुरुवात अहिंसा व शांततेचे पुजारी महात्मा गांधी व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पंचायत समिती सालेकसाचे उपसभापती जितेंद्र