Download Now Banner

This browser does not support the video element.

नंदुरबार: वैदाने गावाच्या शेतशिवारातून पाण्याची मोटर चोरी

Nandurbar, Nandurbar | Sep 4, 2025
वैदाने गावाचे शेतशिवरतून भरत पाटील यांच्या शेतातून 8 हजार रुपये किमतीची पाण्याची इलेक्ट्रिक मोटर व 6 हजार रुपये किमतीची टेस्को कंपनीची पाण्याची इलेक्ट्रिक मोटर अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे याबाबत दि. 3 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजून 47 मिनिटांनी भरत पाटील यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिंर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us