Download Now Banner

This browser does not support the video element.

नागपूर शहर: एका मंडळाला एक पोलीस कॉन्स्टेबल देण्यात येणार दत्तक : पोलीस उपायुक्त रश्मीता राव

Nagpur Urban, Nagpur | Aug 26, 2025
पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी 26 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार, नागपूर शहरात गणेश उत्सव शांततेत साजरा व्हावा यासाठी एका मंडळाला एक पोलीस कॉन्स्टेबल दत्तक देणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त रश्मिता राव यांनी दिली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us