आज दिनांक 23 ऑगस्ट 2025 वेळ दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला येथे साफसफाई साठी उभ्या असलेल्या कुशीनगर एक्सप्रेसच्या कचराकुंडीमध्ये एका सात वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून सदरची माहिती रेल्वे प्रशासनाला दिल्यानंतर रेल्वे पोलीस वरिष्ठ रेल्वेचे अधिकारी आता घटनास्थळी दाखल झाले आहेत.