गणेश पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी 11 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार एका रोमिओने अल्पवयीन मुलीचे अपहरण केले तसेच कोराडी परिसरात जाऊन तिचा गळा दाबत असतानाच पोलीस पोहोचली आणि पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले व पीडित मुलीचा जीव वाचवला. मिळालेल्या माहितीवरून पीडिता व आरोपीचे काही दिवसापूर्वी प्रेम संबंध होते त्यानंतर त्यांचा ब्रेक-अप झाला. परंतु आरोपीला तिच्याशी लग्न करायचे होते त्यामुळे आरोपीने मध्यरात्री तिच्या घरात घुसून शस्त्राच्या धाकाव