Install App
syedmujeebuddin
This browser does not support the video element.
यवतमाळ: पुसद उपविभागात डीजेवर बंदी ; उपविभागीय दंड अधिकारी यांनी जारी केले आदेश
Yavatmal, Yavatmal | Aug 23, 2025
ध्वनीप्रदूषण, वयोवृद्ध व लहान मुलांच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेऊन अविभागीय दंड अधिकारी आशिष बीजवल यांनी डीजे व तत्सम ध्वनिक्षेपक यंत्रणेवर बंदी आदेश जारी केला आहे.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!