मुंबई आग्रा महामार्गावर राऊत घाटात पिकप चालकाचे पिकप पर्यंत सुटल्याने पिकप दुभाजक वर जाऊन धडकली या अपघातात चालक गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळतात जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थांच्या तात्काळ घटनास्थळी दाखवलं जखमींना पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय दाखल केले