MIDC,कौशल्य विकास केंद्र व युवा ऊर्जा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने व्यावसायिक प्रशिक्षणातून नोकरीची संधी महाराष्ट्र नोंदणी शिबिर हे यशस्वीरित्या पार पडले.या शिबिराचे उद्घाटन दिनकर अण्णा पाटील यांचे शुभहस्ते झाले.त्याप्रसंगी माजी नगरसेविका लता दिनकर पाटील,माजी नगरसेवक रवींद्र धिवरे, स्किल इंडिया सेंटरचे डायरेक्टर dr मुकुंद शिंदे,युवक,युती,शिक्षक,नागरिक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन युवा ऊर्जा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष अमोल दिनकर पाटील यांनी केले होते.