वाशिम येथील स्वागत लॉन येथे दि. 25 ऑगस्ट रोजी राज्य मुस्लिम खाटिक सेवा संस्थेच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला असून, या मेळाव्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य मुस्लीम खाटिक समाज सेवा संस्थेचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी दि. 24 ऑगस्ट रोजी दुपारी केले आहे.