मानकर कॉलेज, रिसामा समोर उभी केलेली मोटारसायकल एम एच ३५ एडी ६७८८ चोरी झाल्याची नोंद आमगाव पोलिस ठाण्यात ६ ऑक्टोबर रोजी करण्यात आली आहे. चोरी गेलेल्या मोटारसायकलची किंमत ३५ हजार रूपये आहे. ती मोटारसायकल सुशिल रमेश भांडारकर (३२) रा. बनगाव ता. आमगाव यांची आहे. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:३० वाजता ते दुपारी १ वाजता दरम्यान मोटारसायकल कॉलेज समोर उभी केली असता, अज्ञात व्यक्तीने ही मोटारसायकल चोरी केली. अज्ञात आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन