स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारणी दिनांक 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाच वाजता समाज माध्यमाद्वारे जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये प्रदीप देशमुख यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्ष होईल पदी नियुक्ती झालीं तर सरचिटणीस पदी अशोक सांगळे व सविज जगताप, कोषाध्यक्ष म्हणून गोपाल संतोष वर्मा, सोशल मीडिया संयोजक सचिन गोटे, विद्यार्थी विभाग संयोजक सुमित मुंढरे, सहसंयोजक तेजस कव्हर, प्रसिद्धी प्रमुख अभिषेक चांडे,