खासदार प्रतिभा धानोरकर यांची इतर मागासवर्गीयांच्या कल्याण विषयक समितीवर (२०२५-२६) सदस्य म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे, ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी या समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा भक्कम आवाज ऐकायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.