वर्धा जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र वायगाव येथे आज भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष सुनील गफाट यांनी भेट देऊन आरोग्य सुविधा व प्रशासकीय कामकाजाचा सखोल आढावा घेतला. आरोग्य केंद्रातील स्वच्छता,औषधांच्या पुरवठ्याची स्थिती, तसेच रुग्णांना मिळणाऱ्या सेवांची माहिती घेतली .डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेण्यात आल्या. यावेळी भाजपा प्रद