Download Now Banner

This browser does not support the video element.

नंदुरबार: कार्ली गावातील शेत शिवारातुन दोन बैल चोरी

Nandurbar, Nandurbar | Sep 6, 2025
दि. 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 ते 27 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान कार्ली गावातील शेत शिवारातुन राजेंद्र पाटील यांचे 50 हजार रुपये किमतीचे 2 बैल अज्ञात इसमाने चोरून नेले आहे. याबाबत दि. 5 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजून 19 मिनिटांनी राजेंद्र पाटील यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात दिल्या त्यानुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us