परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमान नगर, नागपूर यांच्या वतीने मानवधर्म जनजागृती, प्रचार व प्रसार, अंधश्रद्धा निर्मूलन,व्यसनमुक्ती, दारूबंदी अभियान तसेच मंडळाचा नवव्या हवन कार्याचा निमीत्ताने या महत्त्वपूर्ण सामाजिक विषयांवर चर्चा करण्याकरीता आज दि.२७ आगस्ट बूधवार रोजी दूपारी १२ वाजता कूरखेडा येथील किसान सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.